Kon Honar Crorepati | जेव्हा आतंकवादी उचलून नेतात, अधिक यांचा थरारक अनुभाव | Sony Marathi
2022-07-02 8
सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या या आठवड्याच्या कर्मवीरविशेष भागात Borderless World या संस्थेचे founder अधिक कदम यांनी हजेरी लावली. रिसर्चसाठी कश्मीरमध्ये गेलेले अधिक तिथेच का स्थायिक झाले जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.